Daily Current Affairs 06 April 2026
दैनिक चालू घडामोडी (०६ एप्रिल २०२६): स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी MajhiNokri.com घेऊन आले आहे आजच्या दिवसातील सर्वात महत्त्वाच्या घडामोडी. विशेष म्हणजे, आता तुम्ही या चालू घडामोडी मराठी (Marathi), हिंदी (Hindi) आणि इंग्रजी (English) अशा तिन्ही भाषांत वाचू शकता. पोलीस भरती, तलाठी, MPSC आणि सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ही माहिती वरदान ठरेल. 📚 दैनिक चालू घडामोडी […]

