SSC Selection Posts Bharti 2026
SSC Selection Posts Bharti 2026: कर्मचारी निवड आयोगामार्फत (SSC) विविध विभागांतील ३००३ रिक्त जागा भरण्यासाठी SSC Selection Posts Bharti 2026 ची अधिकधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या SSC Selection Posts Bharti 2026 अंतर्गत १० वी, १२ वी आणि पदवीधर उमेदवारांसाठी सुवर्णसंधी उपलब्ध आहे. इच्छुक उमेदवारांनी SSC Selection Posts Bharti 2026 साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करणे आवश्यक आहे. या मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना केंद्र सरकारच्या विविध कार्यालयांत काम करण्याची संधी मिळेल. अधिक माहितीसाठी आणि याची ची सविस्तर अधिसूचना वाचण्यासाठी ‘माझी नोकरी’ (MajhiNokri.com) ला भेट द्या. सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांनी या संधीचा नक्की फायदा घ्यावा.
SSC Selection Posts Bharti 2026: स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये ३००३ जागांची मेगा भरती
www.MajhiNokri.com
भरतीचे वेळापत्रक:
- ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम तिथी: ०४ मे २०२६ (रात्री ११:०० वाजेपर्यंत)
- संभाव्य परीक्षा दिनांक: जून २०२६
| Important Links | |
|---|---|
| जाहिरात (PDF) | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज करा | येथे अर्ज करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
| माझी नोकरी | www.majhinokri.com |
सतत विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
प्रश्न १: SSC Selection Posts Bharti 2026 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
उत्तर: या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख ०४ मे २०२६ (रात्री ११:०० वाजेपर्यंत) आहे.
प्रश्न २: या भरतीमध्ये एकूण किती रिक्त जागा भरल्या जाणार आहेत?
उत्तर: कर्मचारी निवड आयोगामार्फत (SSC) विविध विभागांतील एकूण ३००३ रिक्त पदांसाठी ही मेगा भरती जाहीर करण्यात आली आहे.
प्रश्न ३: या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आवश्यक आहे?
उत्तर: पदांनुसार १० वी उत्तीर्ण, १२ वी उत्तीर्ण किंवा कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार या भरतीसाठी पात्र आहेत.
प्रश्न ४: एसएससी सिलेक्शन पोस्ट परीक्षेचे आयोजन कधी केले जाईल?
उत्तर: अधिकृत वेळापत्रकानुसार या भरतीची संगणकावर आधारित परीक्षा (CBT) जून २०२६ मध्ये घेतली जाण्याची शक्यता आहे.
प्रश्न ५: महिला आणि SC/ST प्रवर्गासाठी अर्ज फी किती आहे?
उत्तर: महिला उमेदवार, SC, ST आणि दिव्यांग प्रवर्गासाठी कोणतीही अर्ज फी आकारली जाणार नाही (फी माफी आहे).
- Drishti Daily Current Affairs 30 July 2026
- Drishti Daily Current Affairs 29 July 2026
- Mazagon Dock Bharti 2026: माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड अंतर्गत अप्रेंटिस पदांची भरती (मुदतवाढ)
- RRB Technician Bharti 2026:रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड (RRB) टेक्निशियन भरती
- Indian Air Force Agniveervayu Bharti 2026: भारतीय हवाई दलात अग्निवीर पदाची मोठी भरती
- Drishti Daily Current Affairs 29 June 2026
- Drishti Daily Current Affairs 28 Jun 2026
- NIACL Apprentice Bharti 2026: न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनीत 550 जागांसाठी बंपर भरती
- Drishti Daily Current Affairs 27 Jun 2026
- Pawan Hans Bharti 2026: पवन हंस लिमिटेड मध्ये विविध मोठी पद भरती
- Drishti Daily Current Affairs 30 July 2026
- Drishti Daily Current Affairs 29 July 2026
- Mazagon Dock Bharti 2026: माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड अंतर्गत अप्रेंटिस पदांची भरती (मुदतवाढ)
- RRB Technician Bharti 2026:रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड (RRB) टेक्निशियन भरती
- Indian Air Force Agniveervayu Bharti 2026: भारतीय हवाई दलात अग्निवीर पदाची मोठी भरती
- Drishti Daily Current Affairs 29 June 2026
- NIACL Apprentice Bharti 2026: न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनीत 550 जागांसाठी बंपर भरती
- Pawan Hans Bharti 2026: पवन हंस लिमिटेड मध्ये विविध मोठी पद भरती
- SSC CGL Bharti 2026: केंद्र सरकारमध्ये 12256 जागांसाठी मोठी भरती जाहीर
- Air Force AFCAT 02/2026 Bharti: भारतीय वायुसेनेत फ्लाइंग आणि ग्राउंड ड्युटी पदांसाठी भरती सुरू (मुदतवाढ)
- LIC HFL Bharti 2026: हाउसिंग फायनान्स लिमिटेड – परीक्षा प्रवेशपत्र जाहीर
- NTA UGC NET June 2026: Online Form Out! Check Notification, Eligibility & Apply Online (मुदतवाढ)
- SSC GD Constable Exam 2026: एसएससी जीडी कॉन्स्टेबल ऍडमिट कार्ड जाहीर
- Army Agniveer Admit Card 2026 Out: Download Indian Army Agniveer Hall Ticket
- Bombay High Court Admit Card 2026: बॉम्बे हायकोर्ट भरती प्रवेशपत्र जाहीर
- India Post GDS 4rd Merit List 2026: पोस्ट ऑफिस भरती तिसरी यादी जाहीर
- RRB NTPC Final Result 2026: रेल्वे NTPC 10+2 अंतिम निकाल जाहीर
- Mumbai Police Bharti 2026 Result Out: मुंबई पोलीस भरती फायनल निकाल यादी जाहीर
- NTA UGC NET June 2026: Online Form Out! Check Notification, Eligibility & Apply Online (मुदतवाढ)
- RRB Section Controller Result 2026 Out: आरआरबी सेक्शन कंट्रोलर निकाल जाहीर
- Maharashtra SSC Result 2026: महाराष्ट्र १०वी निकाल २०२६
- SSC Delhi Police Constable Driver Result 2025 Out : दिल्ली पोलिस निकाल जाहीर 2025
