मुखपृष्ठ | जाहिराती | पदभरती | पोलिस भरती | प्रवेशपत्र | निकाल |

महाराष्ट्र पोलीस भरती 2026 निकाल

महाराष्ट्र पोलीस भरती २०२५ निकाल: महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई पदांसाठी घेण्यात आलेल्या शारीरिक चाचणी (फेब्रुवारी २०२६) आणि लेखी परीक्षेचा (मार्च २०२६) निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे. उमेदवार आपल्या जिल्ह्याचा किंवा युनिटचा निकाल अधिकृत संकेतस्थळावर जाऊन पाहू शकतात. उमेदवारांच्या सोयीसाठी आम्ही सर्व जिल्ह्यांच्या निकालाच्या लिंक्स खालील टेबलमध्ये एकत्र दिल्या आहेत.

महाराष्ट्र पोलीस भरती २०२५ निकाल आणि गुणवत्ता यादी (Result)

माहिती: महाराष्ट्र पोलीस दलातील शिपाई पदांच्या भरतीसाठी झालेली शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेचे निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे. सर्व जिल्ह्यांचे निकाल खालील टेबलमध्ये दिलेल्या लिंकवरून पाहता येतील.

📅 परीक्षेचा तपशील:

शारीरिक चाचणीफेब्रुवारी २०२६
लेखी परीक्षामार्च २०२६

📊 जिल्हावार निकाल (Unit Wise Result):

अ.क्र. युनिट (Unit Name) निकाल (Result)
1मुंबई शहरResult
2ठाणे शहरResult
3पुणे शहरResult
4नागपूर शहरResult
5पिंपरी चिंचवडResult
6मिरा भाईंदरResult
7सोलापूर शहरResult
8नवी मुंबईResult
9लोहमार्ग मुंबईResult
10ठाणे ग्रामीणResult
11रायगडResult
12रत्नागिरीResult
13सिंधुदुर्गResult
14नाशिक ग्रामीणResult
15धुळेResult
16लोहमार्ग छ. संभाजीनगरResult
17वाशिमResult
18अहिल्यानगरResult
19कोल्हापूरResult
20पुणे ग्रामीणResult
21लोहमार्ग नागपूरResult
22सोलापूर ग्रामीणResult
23छ. संभाजीनगर ग्रामीणResult
24छ. संभाजीनगर शहरResult
25परभणीResult
26हिंगोलीResult
27लातूरResult
28नांदेडResult
29अमरावती ग्रामीणResult
30अकोलाResult
31बुलढाणाResult
32यवतमाळResult
33नागपूर ग्रामीणResult
34वर्धाResult
35गडचिरोलीResult
36चंद्रपूरResult
37भंडाराResult
38गोंदियाResult
39लोहमार्ग पुणेResult
40पालघरResult
41बीडResult
42धाराशिवResult
43जळगावResult
44जालनाResult
45सांगलीResult

इतर जिल्ह्यांचे अपडेट्स लवकरच येथे उपलब्ध होतील. दररोज अपडेट्ससाठी MajhiNokri.com ला भेट द्या.

📌 नोकरीचे अपडेट्स हवेत? आमचे ग्रुप जॉईन करा:

Scroll to Top