मुखपृष्ठ | जाहिराती | पदभरती | पोलिस भरती | प्रवेशपत्र | निकाल |

AIIMS Recruitment 2026: 2551 अधिकारी पदांची ‘धमाकेदार’ मेगा भरती

AIIMS Recruitment 2026:

जर तुम्ही आरोग्य विभागात सरकारी नोकरी शोधत असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (AIIMS) नवी दिल्ली द्वारे नर्सिंग ऑफिसर रिक्रूडमेंट कॉमन एलिजिबिलिटी टेस्ट (NORCET-10) ची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. या मेगा भरती अंतर्गत भारतभरातील विविध AIIMS संस्थांमध्ये नर्सिंग अधिकारी पदांच्या एकूण २५५१ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या AIIMS Recruitment 2026 साठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीची नोंदणी प्रक्रिया २४ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू झाली असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख १६ मार्च २०२६ (संध्याकाळी ५:०० वाजेपर्यंत) निश्चित करण्यात आली आहे. नर्सिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक ‘नादखुळा’ संधी आहे, त्यामुळे वेळेत आपला अर्ज सादर करावा.

AIIMS Recruitment 2026

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (AIIMS) नवी दिल्ली
जाहिरात क्रमांक: Notice No. 17/2026

पदाचे नाव नर्सिंग अधिकारी (Nursing Officer) – Group B
पगार (Pay Matrix) Level 07 (रु. 9300-34800 + ग्रेड पे रु. 4600)
शैक्षणिक पात्रता (Essential Qualification)
पर्याय १ B.Sc. (Hons.) Nursing / B.Sc. Nursing किंवा Post-Basic B.Sc. Nursing आणि नर्सिंग कौन्सिलमध्ये नोंदणी.
पर्याय २ (किंवा) GNM डिप्लोमा + ५० बेडच्या हॉस्पिटलमध्ये किमान २ वर्षांचा अनुभव.
वयोमर्यादा १८ ते ३० वर्षे (वयाची गणना अर्जाच्या शेवटच्या तारखेनुसार).
परीक्षा शुल्क (Fees) • General/OBC: रु. 3000/-
• SC/ST/EWS: रु. 2400/-
• दिव्यांग (PwBD): शुल्क नाही (Exempted)
ऑनलाईन परीक्षा (Stage I) ११ एप्रिल, २०२६ (शनिवार)
ऑनलाईन परीक्षा (Stage II) ३० एप्रिल, २०२६ (गुरुवार)

* टीप: अर्जासाठी आणि अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट www.aiimsexams.ac.in ला भेट द्या.

AIIMS Recruitment 2026

हे देखील पहा : CRPF Bharti 2026: 9215 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; दहावी पास उमेदवारांना मोठी संधी!

AIIMS NORCET-10: महत्त्वाच्या तारखा (Important Dates)

अर्ज करण्याची शेवटची तारीख: १६ मार्च, २०२६ (संध्याकाळी ५:०० वाजेपर्यंत)
तपशील (Particulars) दिनांक / वेळ
ऑनलाईन नोंदणी सुरू होण्याची तारीख २४.०२. २०२६
ऑनलाईन नोंदणीची शेवटची तारीख १६.०३. २०२६
अर्जाची स्थिती (Acceptance Status) तपासणे २४.०३. २०२६
अर्जात त्रुटी असल्यास दुरुस्ती करणे (Correction Window) २५.०३. २०२६ ते २७.०३. २०२६
परीक्षा केंद्राच्या शहराची माहिती मिळणे ०४.०४. २०२६
प्रवेशपत्र (Admit Card) डाऊनलोड करणे ०८.०४. २०२६
ऑनलाईन पूर्व परीक्षा (Stage I CBT) ११ एप्रिल, २०२६ (शनिवार)
ऑनलाईन मुख्य परीक्षा (Stage II Examination) ३० एप्रिल, २०२६ (गुरुवार)
निकाल (Results) लवकरच कळवण्यात येईल

* परीक्षा केंद्रे: संपूर्ण भारतभर

AIIMS Recruitment 2026

१. सामान्य अटी (General Conditions)

  • ऑनलाईन अर्ज: अर्ज फक्त www.aiimsexams.ac.in या संकेतस्थळावर २४.०२.२०२६ ते १६.०३.२०२६ (सायंकाळी ५:०० पर्यंत) करता येतील.
  • कागदपत्रे: कोणताही अर्ज किंवा कागदपत्रे पोस्टाने पाठवण्याची गरज नाही. अर्जाची प्रत आणि पेमेंट पावती स्वतःकडे जपून ठेवा.
  • पात्रता तपासणी: उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी आपली शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा स्वतः तपासून घ्यावी.
  • फोटो आणि स्वाक्षरी: फोटो, स्वाक्षरी आणि अंगठ्याचा ठसा मार्गदर्शक सूचनांनुसार स्पष्ट असावा, अन्यथा अर्ज बाद केला जाईल.

२. अनुभव आणि आवश्यक प्रमाणपत्रे

  • 📌 अनुभव प्रमाणपत्र: खाजगी रुग्णालयातील अनुभव असल्यास त्यामध्ये बेडची संख्या, कामाचा कालावधी आणि पदाचा स्पष्ट उल्लेख असावा.
  • 📌 NOC: सरकारी किंवा निमसरकारी सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना ‘ना हरकत प्रमाणपत्र’ (NOC) सादर करणे अनिवार्य आहे.

३. वयोमर्यादेत सवलत (Age Relaxation)

क्र. वर्ग (Category) मिळणारी सवलत
SC / ST ०५ वर्षे
OBC ०३ वर्षे
PWBD (दिव्यांग) १० वर्षे (कमाल वय ५६ वर्षे)
PWBD + OBC १३ वर्षे
PWBD + SC/ST १५ वर्षे
माजी सैनिक (Ex-Servicemen) लष्करी सेवा + ०३ वर्षे
केंद्र सरकारी कर्मचारी (General) ०५ वर्षे (किमान ३ वर्षे सेवा आवश्यक)

AIIMS Recruitment 2026

हे देखील पहा : Railway RRB ALP Recruitment 2026: 11127 पदांची ‘सर्वात मोठी’ आणि ‘नादखुळा’ भरती!

ANNEXURE-I: List of Participating AIIMS & Institutions

MajhiNokri.com – Dedicated to Students

S.N. Name of the Institution* Address Website
1.AIIMS BATHINDABathinda, Punjab 151001Link
2.AIIMS, BhopalSaket Nagar, Bhopal 462020, MPLink
3.AIIMS BHUBANESWARSijua, Bhubaneswar 751019, OdishaLink
4.AIIMS DEOGHARRamsagar, Jharkhand-814152Link
5.AIIMS GORAKHPURKunraghat, Gorakhpur, UP (273008)Link
6.AIIMS, GUWAHATISilbharal, Guwahati – 781101Link
7.AIIMS KALYANINH-34, Saguna, West Bengal – 741245Link
8.AIIMS MANGALAGIRIMangalagiri, Andhra Pradesh 522503Link
9.AIIMS NAGPURMIHAN, Nagpur, Maharashtra 441108Link
10.AIIMS NEW DELHIAnsari Nagar, New Delhi 110029Link
11.AIIMS PATNAPhulwarisharif, Patna 801505, BiharLink
12.AIIMS RAE BARELIMunshiganj, Raebareli, UP (229405)Link
13.AIIMS RAIPURTatibandh, Raipur 492099, CGLink
14.AIIMS RAJKOTKhanderi, Rajkot 360011, GujaratLink
15.AIIMS RISHIKESHVirbhadra Road, Rishikesh 249201Link
16.AIIMS VIJAYPURAIIMS Vijaypur, JammuLink
17.AIIMS MADURAINotified in due course
18.AIIMS-CAPFIMSMaidangarhi, New Delhi 110068
Note:
• 80% Seats are reserved for Females and 20% for Males at participating AIIMS.
• Vacancies in participating Institutes/Hospitals will be reported before the closing date.
• Any published vacancy may be withdrawn at any stage.

AIIMS Recruitment 2026

हे देखील पहा : येथे पहा

माजी सैनिकांसाठी वयोमर्यादेत सवलत (Annexure-II)

अधिक माहितीसाठी पहा: MajhiNokri.com

वर्ग (Category) मिळणारी सवलत (Age Relaxation)
माजी सैनिक (सामान्य/General) लष्करी सेवेचा कालावधी + ०३ वर्षे
माजी सैनिक (OBC) लष्करी सेवेचा कालावधी + ०६ वर्षे (३ वर्षे + ३ वर्षे)
माजी सैनिक (SC/ST) लष्करी सेवेचा कालावधी + ०८ वर्षे (३ वर्षे + ५ वर्षे)
महत्त्वाच्या टीपा (Important Notes):
  • ज्या माजी सैनिकांनी आधीच केंद्र सरकारमध्ये नागरी सेवा मिळवली आहे, त्यांना आरक्षणाचा लाभ मिळणार नाही, मात्र वयात सवलत मिळेल.
  • ‘कॉल अप सर्व्हिस’ (Call up Service) कालावधी देखील लष्करी सेवा म्हणून गणला जाईल.
  • अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत (१६.०३.२०२६) उमेदवाराकडे माजी सैनिक असल्याचा अधिकृत पुरावा असणे आवश्यक आहे.

जाहिरात ( PDF) पहा
अधिकृत वेबसाइटपहा
ऑनलाईन अर्जक्लिक
माझी नोकरी भेट द्या

📌 नोकरीचे अपडेट्स हवेत? आमचे ग्रुप जॉईन करा:

Scroll to Top