MPSC Group-B Recruitment 2026
MPSC Group B Recruitment 2026 : महाराष्ट्र गट-ब संयुक्त पूर्व परीक्षेची ५५२ पदांसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. MPSC Group B Recruitment 2026 अंतर्गत PSI (३१० पदे), STI (२३६ पदे ) आणि ASO (०६ पदे ) भरली जाणार आहेत. MPSC Group B Recruitment 2026 साठी अर्ज प्रक्रिया १० एप्रिल २०२६ पासून सुरू होत असून ३० एप्रिल ही शेवटची तारीख आहे. MPSC Group B Recruitment 2026 मधील शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि प्रवर्गनिहाय रिक्त जागांची सविस्तर माहिती वाचण्यासाठी Majhi Nokri ला भेट द्या. MPSC Group B Recruitment 2026 ची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे.
MPSC Group B Recruitment 2026 (माहिती)
तपशील (Details)
माहिती (Information)
जाहिरात क्रमांक
०११/२०२६
एकूण पदे
५५२ पदे
पदांची नावे
सहायक कक्ष अधिकारी (ASO), राज्य कर निरीक्षक (STI), पोलीस उपनिरीक्षक (PSI)
अर्ज सुरू होण्याची तारीख
१० एप्रिल २०२६ (दुपारी २ वाजेपासून)
अर्ज करण्याची शेवटची तारीख
३० एप्रिल २०२६ (रात्री ११:५९ पर्यंत)
पूर्व परीक्षेचा दिनांक
१४ जून २०२६ (रविवार)
परीक्षा शुल्क (फी)
अमागास: ₹३९४ | मागासवर्गीय/ईडब्लूएस: ₹२९४
अधिकृत वेबसाईट
mpsc.gov.in
MPSC Group B Recruitment 2026: शैक्षणिक पात्रता
MPSC Group B Recruitment 2026: आवश्यक शैक्षणिक अर्हता
शैक्षणिक पदवी
मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी (Degree) किंवा शासनाने घोषित केलेली समतुल्य अर्हता असणे आवश्यक आहे.
अंतिम वर्षातील उमेदवार
पदवीच्या अंतिम वर्षात (Last Year) असलेले उमेदवार MPSC Group B Recruitment 2026 पूर्व परीक्षेसाठी पात्र आहेत.
मुख्य परीक्षेसाठी अट
पूर्व परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांनी मुख्य परीक्षेचा अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत पदवी उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे.
मराठी भाषेचे ज्ञान
उमेदवाराला मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
इंटर्नशिप अट
ज्या पदवीसाठी इंटर्नशिप किंवा कार्यशाळेतील अनुभवाची अट आहे, ती मुख्य परीक्षेच्या अंतिम दिनांकापर्यंत पूर्ण असणे गरजेचे आहे.
MPSC Group-B Recruitment 2026 : पद तपशील
१. सहायक कक्ष अधिकारी (ASO) – एकूण ०६ पदे
प्रवर्ग / समांतर आरक्षण
अ.जा.
अ.ज.
वि.जा. (अ)
भ.ज. (ब)
भ.ज. (क)
भ.ज. (ड)
इ.मा.व.
वि.मा.प्र.
SEBC
EWS
अराखीव
एकूण
सर्वसाधारण — — — — — १ १ — १ १ — ०४
महिला १ — — — — — १ — — — — ०२
खेळाडू / दिव्यांग / अनाथ — — — — — — — — — — — —
२. राज्य कर निरीक्षक (STI) – एकूण २३६ पदे
प्रवर्ग / समांतर आरक्षण
अ.जा.
अ.ज.
वि.जा. (अ)
भ.ज. (ब)
भ.ज. (क)
भ.ज. (ड)
इ.मा.व.
वि.मा.प्र.
SEBC
EWS
अराखीव
एकूण
सर्वसाधारण — १९ — ३ १ १ १६ — १५ १५ ८४ १५४
महिला — ८ — २ १ — ७ — ७ ७ ३९ ७१
खेळाडू — १ — — — — १ — १ १ ७ ११
दिव्यांग: एकूण ०९ पदे | अनाथ: ०२ पदे (संस्थात्मक ०१, संस्थाबाह्य ०१)
३. पोलीस उप निरीक्षक (PSI) – एकूण ३१० पदे
प्रवर्ग / समांतर आरक्षण
अ.जा.
अ.ज.
वि.जा. (अ)
भ.ज. (ब)
भ.ज. (क)
भ.ज. (ड)
इ.मा.व.
वि.मा.प्र.
SEBC
EWS
अराखीव
एकूण
सर्वसाधारण १९ १७ ८ ६ ९ ६ ५३ ५ २० २० ३८ २०१
महिला ९ ८ ४ — ५ २ २५ २ ९ ९ १७ ९३
खेळाडू २ १ १ — १ — ४ — २ २ ३ १६
अनाथ: ०३ पदे (संस्थात्मक ०२, संस्थाबाह्य ०१) | दिव्यांग: अपात्र
MPSC Group B Recruitment 2026: परीक्षा शुल्क
MPSC Group B Recruitment 2026: परीक्षा शुल्क (Fees)
अमागास (Open)
₹३९४
मागासवर्गीय / आ.दु.घ. / अनाथ / दिव्यांग
₹२९४
माजी सैनिक (अमागास)
₹३९४
माजी सैनिक (मागासवर्गीय/ईडब्लूएस/अनाथ)
₹२९४
⚠️ MPSC Group B Recruitment 2026: महत्वाचे नियम
फी भरण्याची पद्धत: परीक्षा शुल्क ऑनलाईन (Net Banking/Credit/Debit Card) किंवा भारतीय स्टेट बँकेत चलनाद्वारे भरता येईल.
फी ना-परतावा: एकदा भरलेले परीक्षा शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत केले जाणार नाही (Non-refundable).
बँक चार्जेस: परीक्षा शुल्काव्यतिरिक्त बँकेचे अतिरिक्त चार्जेस आणि कर उमेदवाराला भरावे लागतील.
जिल्हा केंद्र निवड: अर्ज सादर करतानाच जिल्हा केंद्राची निवड करणे अनिवार्य आहे, केंद्र बदलण्याची विनंती नंतर मान्य केली जाणार नाही.
ऑफलाईन फी: ऑनलाईन व्यवहार अयशस्वी झाल्यास, चलनाची प्रत घेऊन बँकेच्या कार्यालयीन वेळेत शुल्क भरता येईल.
MPSC Group B Recruitment 2026: शारीरिक पात्रता (PSI पद)
MPSC Group B Recruitment 2026: शारीरिक मोजमापे (पोलीस उपनिरीक्षक)
तपशील (Details)
पुरुष उमेदवार (Male)
महिला उमेदवार (Female)
किमान उंची (Height)
१६५ से.मी. (अनवाणी)
१५७ से.मी. (अनवाणी)
छाती (Chest) – न फुगवता
७९ से.मी. (किमान)
लागू नाही
छाती फुगवण्याची क्षमता
किमान ०५ से.मी. आवश्यक
लागू नाही
* टीप: वरील शारीरिक पात्रता केवळ पोलीस उपनिरीक्षक (PSI) या संवर्गासाठी अनिवार्य आहे.
MPSC Group-B Recruitment 2026
📌 नोकरीचे अपडेट्स हवेत? आमचे ग्रुप जॉईन करा: