मुखपृष्ठ | जाहिराती | पदभरती | पोलिस भरती | प्रवेशपत्र | निकाल |

NPCIL Recruitment 2026: इंजिनिअर्ससाठी सुवर्णसंधी! ३३० जागांची मेगा भरती सुरू.

NPCIL Recruitment 2026: ३३० जागांसाठी धमाकेदार जाहिरात! न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NPCIL) द्वारे NPCIL Recruitment 2026 ची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत ‘कार्यकारी प्रशिक्षु’ (Executive Trainee) पदांच्या एकूण ३३० रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. NPCIL Executive Trainee Bharti 2026 साठी अभियांत्रिकी पदवीधरांकडून अर्ज मागवण्यात आले असून, यामध्ये मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि सिव्हिल अशा विविध शाखांचा समावेश आहे. ज्या उमेदवारांकडे GATE 2024, 2025 किंवा 2026 चा वैध स्कोर आहे, ते साठी पात्र आहेत. अधिक माहितीसाठी आपल्या माझी नोकरी वेबसाइट वरती अपडेट रहा.

NPCIL Recruitment 2026 : न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 330 जागांसाठी मोठी भरती

www.MajhiNokri.com

जाहिरात क्रमांक : NPCIL/HQ/HRM/ET/2026/02
एकूण जागा : 330 जागा

हे देखील पहा: MPSC Group B Recruitment 2026

NPCIL Recruitment 2026: पद तपशील (Vacancy Details)

क्र. पदाचे नाव शाखा पद
1 एक्झिक्युटिव्ह ट्रेनी
[Executive Trainee (ET)]
मेकॅनिकल (Mechanical) 125
केमिकल (Chemical) 40
इलेक्ट्रिकल (Electrical) 65
इलेक्ट्रॉनिक्स (Electronics) 50
इन्स्ट्रुमेंटेशन (Instrumentation) 15
सिव्हिल (Civil) 35
Total 330

हे देखील पहा: Click Here

NPCIL Recruitment 2026: पात्रता, वयोमर्यादा आणि शुल्क

NPCIL Executive Trainee Bharti 2026: सविस्तर अटी व शर्ती
शैक्षणिक अर्हता NPCIL Recruitment 2026 साठी उमेदवाराने संबंधित इंजिनिअरिंग शाखेत (BE/B.Tech/B.Sc/M.Tech) किमान 60% गुणांसह पदवी पूर्ण केलेली असावी. तसेच GATE 2024, 2025 किंवा 2026 चा वैध स्कोर असणे अनिवार्य आहे.
वयोमर्यादा (Age Limit) दिनांक 30 एप्रिल 2026 रोजी उमेदवाराचे वय 18 ते 26 वर्षे दरम्यान असावे. (SC/ST प्रवर्गाला 05 वर्षे आणि OBC प्रवर्गाला 03 वर्षे सवलत मिळेल).
नोकरीचे ठिकाण NPCIL Executive Trainee Bharti 2026 अंतर्गत निवड झाल्यास संपूर्ण भारतात कोठेही नियुक्ती दिली जाऊ शकते.
परीक्षा शुल्क (Fees) General/OBC/EWS पुरुष: ₹500/-
SC/ST/PwBD/महिला/माजी सैनिक: शुल्क नाही (फी माफी).
अर्ज करण्याची पद्धत NPCIL Recruitment 2026 साठी केवळ ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज स्वीकारले जातील.

महत्वाची तारीख :

अर्ज करण्याची शेवट तारीख 30 एप्रिल 2026

महत्वाच्या लिंक :

जाहिरात (PDF) Download
अधिकृत वेबसाइट Official Website
ऑनलाइन अर्ज Online Application
माझी नोकरी – Majhi Nokri Official Website

NPCIL Bharti 2026: भारतीय अणुशक्ती महामंडळात नवीन मेगा भरती प्रसिद्ध;

www.MajhiNokri.com

जाहिरात क्रमांकTMS/HRM/01/2026
एकूण जागा114 जागा

पद क्र. पदाचे नाव एकूण रिक्त पदे
1 सायंटिफिक असिस्टंट / B (Civil) 02
2 स्टायपेंडरी ट्रेनी / सायंटिफिक असिस्टंट (ST/SA) कॅटेगरी I 12
3 स्टायपेंडरी ट्रेनी / टेक्निशियन (ST/TN) कॅटेगरी II 83
4 एक्स-रे टेक्निशियन (Technician-C) 02
5 असिस्टंट Gr.1 (HR) 06
6 असिस्टंट Gr.1 (F&A) 05
7 असिस्टंट Gr.1 (C&MM) 04
एकूण पदे (Total) 114
NPCIL Recruitment 2026: सविस्तर अटी व शर्ती
शैक्षणिक पात्रता NPCIL Bharti 2026 साठी पदानुसार पात्रता खालीलप्रमाणे आहे:

• पद क्र. १: ६०% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
• पद क्र. २: ६०% गुणांसह संबंधित शाखेत इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा B.Sc (PCM).
• पद क्र. ३: ५०% गुणांसह १०वी उत्तीर्ण + संबंधित ट्रेडमध्ये ITI किंवा ५०% गुणांसह १२वी (PCM).
• पद क्र. ४: १२वी (सायन्स) + रेडिओग्राफी प्रमाणपत्र + २ वर्षे अनुभव.
• पद क्र. ५, ६ व ७: किमान ५०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (Degree).
वयोमर्यादा दिनांक ४ फेब्रुवारी २०२६ रोजी:
• पद १: १८ ते ३० वर्षे | पद २: १८ ते २५ वर्षे | पद ३: १८ ते २४ वर्षे | पद ४: १८ ते २५ वर्षे
• पद ५, ६ व ७: २१ ते २८ वर्षे
(SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट)
नोकरीचे ठिकाण तारापूर (पालघर) / संपूर्ण भारत.
अर्ज शुल्क (Fee) • पद १ व २: ₹१५०/- (Gen/OBC/EWS)
• पद ३ ते ७: ₹१००/- (Gen/OBC/EWS)
• SC/ST/ExSM/PWD/महिला: फी नाही (Free)

महत्वाची तारीख:

अर्ज करण्यासाठी शेवटीची तारीख 09 फेब्रुवारी 2026 (04:00 PM)
परीक्षा नंतर कळविण्यात येईल

महत्वाच्या लिंक :

जाहिरात (PDF) Download
अधिकृत वेबसाइटClick Here
ऑनलाईन अर्जApply Online
माझी नोकरी – Majhi NokriClick Here

📌 नोकरीचे अपडेट्स हवेत? आमचे ग्रुप जॉईन करा:

Scroll to Top