SECL Bharti 2026
SECL Bharti 2026: सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. साउथ इस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड अंतर्गत SECL Bharti 2026 ची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली असून, तब्बल १०५५ रिक्त पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.
ज्या उमेदवारांना कोल इंडियामध्ये करिअर करायचे आहे, त्यांच्यासाठी SECL Bharti 2026 ही एक सुवर्णसंधी ठरणार आहे. या भरतीमध्ये प्रामुख्याने मायनिंग सरदार, डेप्युटी सर्व्हेअर आणि असिस्टंट फोरमन यांसारखी महत्त्वाची पदे भरली जाणार आहेत. पात्र उमेदवारांनी या भरती साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
तुमच्या शैक्षणिक पात्रतेनुसार तुम्ही या अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज करू शकता. अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया, वयाची अट आणि इतर सर्व आवश्यक अटी आम्ही खालील टेबलमध्ये सविस्तर दिल्या आहेत. या बाबतचे सर्व लेटेस्ट अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आमच्या माझी नोकरी वेबसाईटला नियमित भेट देत राहा.
SECL Bharti 2026: कोल इंडियामध्ये १०५५ जागांची मेगा भरती
www.MajhiNokri.Com
जाहिरात क्र.:
SECL/HR/MP/Recruitment/2026/166
Total: 1055 जागा
पदाचे नाव & तपशील:
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
|---|---|---|
| 1 | मायनिंग सरदार (तांत्रिक आणि पर्यवेक्षी श्रेणी C) | 577 |
| 2 | उप सर्वेक्षक (तांत्रिक आणि पर्यवेक्षी श्रेणी C) | 43 |
| 3 | सहाय्यक फोरमन (इलेक्ट्रिकल) | 435 |
| Total | 1055 | |
🎓 शैक्षणिक पात्रता:
१. पद क्र.१ (मायनिंग सरदार):
- किमान १० वी उत्तीर्ण किंवा खाणकाम (Mining) इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी.
- वैध मायनिंग सरदारशिप प्रमाणपत्र.
- गॅस टेस्टिंग (Gas Testing) प्रमाणपत्र.
- प्रथमोपचार (First Aid) प्रमाणपत्र अनिवार्य.
२. पद क्र.२ (उप सर्वेक्षक):
- १० वी उत्तीर्ण किंवा मायनिंग/माईन सर्व्हेइंग इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा पदवी.
- वैध सर्व्हेअर प्रमाणपत्र असणे आवश्यक.
३. पद क्र.३ (सहाय्यक फोरमन):
- किमान १० वी उत्तीर्ण.
- इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा पूर्ण असावा.
🔞 वयोमर्यादा (Age Limit):
०८ एप्रिल २०२६ रोजी उमेदवाराचे वय १८ ते ३० वर्षे दरम्यान असावे.
[SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट]
📍 नोकरीचे ठिकाण (Job Location):
मध्य प्रदेश आणि छत्तीसगड
💸 अर्ज शुल्क (Application Fee):
General/OBC/EWS: ₹११८०/-
[SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]
💻 अर्ज करण्याची पद्धत:
ऑनलाईन (Online Application)
महत्वाची तारीख:
- अर्ज कारणयाची शेवट तारीख: 14 मे 2026
महत्वाची लिंक:
| Important Links | |
|---|---|
| जाहिरात (PDF) | Click Here |
|
ऑनलाईन अर्ज (चालू १५ एप्रिल २०२६ पासून) |
Apply Online |
| अधिकृत वेबसाईट | Click Here |
| माझी नोकरी | Click Here |
❓ SECL भरती २०२६: सतत विचारले जाणारे प्रश्न (FAQs)
१. SECL भरती २०२६ मध्ये एकूण किती जागा रिक्त आहेत?
उत्तर: या भरती अंतर्गत मायनिंग सरदार, उप सर्वेक्षक आणि सहाय्यक फोरमन या पदांच्या एकूण १०५५ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
२. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
उत्तर: १० वी उत्तीर्ण सोबतच संबंधित विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा पदवी असणे आवश्यक आहे. सविस्तर पात्रतेसाठी वरील शैक्षणिक पात्रता विभाग तपासा.
३. अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
उत्तर: ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया १५ एप्रिल २०२६ पासून सुरू होईल आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख १४ मे २०२६ आहे.
४. अर्जासाठी किती शुल्क (Fee) भरावे लागेल?
उत्तर: General, OBC आणि EWS उमेदवारांसाठी ११८०/- रुपये फी आहे, तर SC, ST, PWD आणि महिला उमेदवारांसाठी कोणतीही फी नाही.
५. या नोकरीचे ठिकाण कोठे असेल?
उत्तर: निवड झालेल्या उमेदवारांना मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये कामाची संधी मिळेल.
६. अर्ज कसा करावा?
उत्तर: पात्र उमेदवारांना SECL च्या अधिकृत वेबसाईटवरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा लागेल. अर्जाची लिंक वर ‘महत्वाच्या लिंक’ मध्ये दिलेली आहे.
