BSNL Bharti 2026
BSNL Bharti 2026: भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) मध्ये करिअर करण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. या BSNL Bharti 2026 अंतर्गत विविध पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली असून, आता अर्जासाठी मुदतवाढ देखील देण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी BSNL Bharti 2026 साठी ३० एप्रिल २०२६ पर्यंत आपले ऑनलाईन अर्ज सादर करावेत. याची शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि शुद्धिपत्राची संपूर्ण माहिती ‘माझी नोकरी’ (Majhi Nokri) वर उपलब्ध आहे. केंद्र सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. BSNL Bharti 2026 चे थेट अर्ज आणि अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. अधिक माहिती साठी Majhi Nokri आपल्या वेबसाइट वरती भेट देऊ शकता.
BSNL Bharti 2026: भारत संचार निगम लिमिटेड मध्ये १२० जागांसाठी भरती
www.MajhiNokri.com
जाहिरात क्र.:
BSNLCO-11/12(11)/1/2025-RECTT-CO-Part (1)
Total:
120 जागा
पदाचे नाव & तपशील:
| पद क्र. |
पदाचे नाव |
| 1 |
सिनिअर एक्झिक्युटिव ट्रेनी (DR) – टेलिकॉम स्ट्रीम: 95 पदे
|
| 2 |
सिनिअर एक्झिक्युटिव ट्रेनी (DR) – फायनान्स स्ट्रीम: 25 पदे
|
शैक्षणिक पात्रता:
| पद क्र. |
आवश्यक शैक्षणिक पात्रता |
| पद क्र. १ |
६०% गुणांसह B.E./B.Tech (Electronics and telecommunication / Electronics / Computer Science / Information Technology / Electrical / Instrumentation).
|
| पद क्र. २ |
CA/CMA उत्तीर्ण.
|
वयाची अट (०७ मार्च २०२६ रोजी):
२१ ते ३० वर्षे [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट]
नोकरी ठिकाण:
संपूर्ण भारत (Pan India)
परीक्षा फी:
General/OBC/EWS: ₹ २५००/-, [SC/ST/PWD: ₹ १२५०/-]
अर्ज करण्याची पद्धत:
ऑनलाईन (Online)
महत्त्वाच्या तारखा:
- Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: ३० एप्रिल २०२६ (सकाळी १०:०० वाजेपर्यंत)
- परीक्षा: नंतर कळवण्यात येईल
BSNL Bharti 2026 – FAQ (महत्वाचे प्रश्न)
प्रश्न १: BSNL Bharti 2026 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
उत्तर: या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत वाढवण्यात आली असून आता तुम्ही ३० एप्रिल २०२६ (सकाळी १०:०० वाजेपर्यंत) अर्ज करू शकता.
प्रश्न २: या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आवश्यक आहे?
उत्तर: पद क्र. १ साठी ६०% गुणांसह B.E./B.Tech आणि पद क्र. २ साठी CA/CMA उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
प्रश्न ३: BSNL भरतीसाठी वयोमर्यादा किती आहे?
उत्तर: ७ मार्च २०२६ रोजी उमेदवाराचे वय २१ ते ३० वर्षांच्या दरम्यान असावे. (SC/ST ला ५ वर्षे आणि OBC ला ३ वर्षे सूट आहे).
प्रश्न ४: या भरतीसाठी अर्ज शुल्क (Fee) किती आहे?
उत्तर: General/OBC/EWS उमेदवारांसाठी २५००/- रुपये आणि SC/ST/PWD उमेदवारांसाठी १२५०/- रुपये फी आहे.
प्रश्न ५: BSNL Bharti 2026 ची परीक्षा कधी होणार आहे?
उत्तर: परीक्षेचा दिनांक अद्याप जाहीर झालेला नाही, तो नंतर अधिकृत वेबसाईटवर कळवण्यात येईल.
📌 नोकरीचे अपडेट्स हवेत? आमचे ग्रुप जॉईन करा: