Daily Current Affairs 11 April 2026: आजच्या टॉप घडामोडी; धमाकेदार सराव करा!
Daily Current Affairs 11 April 2026 स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी Daily Current Affairs 11 April 2026 चा आजचा अंक अत्यंत महत्त्वाचा आहे. पोलीस भरती, तलाठी आणि MPSC सारख्या परीक्षांमध्ये चालू घडामोडी या विषयाला विशेष वजन असते. हेच लक्षात घेऊन आम्ही या अंतर्गत आजच्या सर्व महत्त्वाच्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय आणि राज्यस्तरीय घडामोडींचे अचूक संकलन केले […]



















































