SSC CGL Tier 2 Result 2026: निकाल लागला! १५,११८ उमेदवारांचे स्वप्न पूर्ण; कट-ऑफ आणि गुणवत्ता यादी
SSC CGL Tier 2 Result 2026 SSC CGL Tier 2 Result 2026: अखेर जाहीर करण्यात आला आहे! कर्मचारी निवड आयोगाने (SSC) घेतलेल्या या परीक्षेत एकूण १५,११८ उमेदवारांची अंतिम निवड झाली आहे. निकालासोबतच आयोगाने फायनल मेरिट लिस्ट, कट-ऑफ आणि ३R Sliding प्रोसेसचे संपूर्ण वेळापत्रकही प्रसिद्ध केले आहे. या पोस्टमध्ये तुम्हाला Cut Off, Merit List PDF, Score […]




























































