महाराष्ट्र पोलीस भरती प्रवेशपत्र २०२५: पोलीस दलात भरती होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी बातमी! महाराष्ट्र पोलीस भरती २०२५ अंतर्गत होणाऱ्या शारीरिक चाचणी (Physical Test) आणि लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. शारीरिक चाचणी फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होणार असून, उमेदवारांनी त्यांचे प्रवेशपत्र खालील दिलेल्या थेट लिंकवरून डाऊनलोड करावे. परीक्षेच्या तारखा आणि इतर महत्त्वाच्या सूचना खालीलप्रमाणे आहेत.
Maharashtra Police Bharti Hall Ticket – पोलीस भरती प्रवेशपत्र उपलब्ध
माहिती: महाराष्ट्र पोलीस भरती २०२५ अंतर्गत होणाऱ्या शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र (Hall Ticket) आता अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध झाले आहे. खालील लिंकवरून आपले हॉल तिकीट डाऊनलोड करा.
📅 परीक्षेचा तपशील (Exam Details):
| शारीरिक चाचणी | फेब्रुवारी २०२६ पासून |
| 🏃 शारीरिक चाचणी प्रवेशपत्र (Download) | |
| लेखी परीक्षा | मार्च २०२६ पासून |
| ✍️ लेखी परीक्षा प्रवेशपत्र (Download) | |
पोलीस भरतीचे जलद अपडेट्स मिळवण्यासाठी MajhiNokri.com ला फॉलो करा.
