मुखपृष्ठ | जाहिराती | पदभरती | पोलिस भरती | प्रवेशपत्र | निकाल |

Mumbai Police Admit Card 2026: मुंबई पोलीस भरती लेखी परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध

Mumbai Police Admit Card 2026 : मुंबई पोलीस लेखी परीक्षा प्रवेशपत्र (Mumbai Police Admit Card): महाराष्ट्र पोलीस भरती अंतर्गत मुंबई पोलीस दलात सहभागी होण्यासाठी लेखी परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. मुंबई पोलीस भरती लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र (Hall Ticket) आता अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध झाले आहेत.ज्या उमेदवारांनी मैदानी चाचणी (Ground Test) उत्तीर्ण केली आहे, ते आता लेखी परीक्षेसाठी पात्र ठरले असून त्यांचे प्रवेशपत्र जारी करण्यात आले आहेत. उमेदवारांनी आपले हॉल तिकीट डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकचा वापर करावा.

📢 मुंबई पोलीस भरती लेखी परीक्षा प्रवेशपत्र २०२६ उपलब्ध!

Mumbai Police Admit Card 2026 Direct Download Link Inside

Mumbai Police Admit Card 2026: महाराष्ट्र पोलीस भरती अंतर्गत मुंबई पोलीस दलात सहभागी होण्यासाठी लेखी परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. मुंबई पोलीस भरती लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र (Hall Ticket) आता अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध झाले असून, पात्र उमेदवारांनी आपले हॉल तिकीट त्वरित डाऊनलोड करून घ्यावे.

📝 मुंबई पोलीस लेखी परीक्षेचे स्वरूप

  • परीक्षेचा प्रकार: ओएमआर (OMR) आधारित लेखी परीक्षा.
  • एकूण गुण: १०० गुणांची परीक्षा असेल.
  • वेळ: ९० मिनिटे (दीड तास).
  • मुख्य विषय: सामान्य ज्ञान, गणित, बुद्धिमत्ता चाचणी आणि मराठी व्याकरण.
⚠️ उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना:
  1. प्रवेशपत्राची रंगीत प्रिंट सोबत ठेवावी.
  2. परीक्षेला जाताना मूळ आधार कार्ड किंवा पॅन कार्ड सोबत ठेवा.
  3. परीक्षा केंद्रावर वेळेच्या किमान ३० मिनिटे आधी पोहचा.
🔗 प्रवेशपत्र डाऊनलोड लिंक्स
मुंबई पोलीस प्रवेशपत्र (Admit Card) Admit Card Link
अधिकृत वेबसाईट Official Website

For More Information
Visit माझी नोकरी

📢 ही महत्त्वाची माहिती मित्रांना शेअर करा:

📌 नोकरीचे अपडेट्स हवेत? आमचे ग्रुप जॉईन करा:

Scroll to Top