MPSC Bharti 2026 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरती
MPSC भरती २०२६: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) राजपत्रित गट-अ मधील विविध २७१ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. यामध्ये विधी पदवीधरांसाठी ‘सरकारी अभियोक्ता’ आणि माजी सैनिकांसाठी ‘जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी’ ही अत्यंत महत्त्वाची पदे भरली जाणार आहेत. जे उमेदवार या पदांसाठी आवश्यक पात्रता धारण करतात, त्यांनी वेळ न घालवता आपले अर्ज सादर करावेत. या भरतीचा […]

























































