Indian Army Agniveer Bharti 2026- भारतीय सेना अग्निवीर भरती २०२६

Indian Army Agniveer Bharti 2026: भारतीय सैन्य दलात देशसेवेची सुवर्णसंधी!देशासाठी काहीतरी करून दाखवण्याची जिद्द उराशी बाळगणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. भारतीय भूदलाने Indian Army Agniveer Bharti 2026 ची अधिकृत घोषणा केली असून, याद्वारे जनरल ड्युटी (GD), टेक्निकल, क्लर्क आणि ट्रेड्समन यांसारख्या विविध पदांसाठी मेगा भरती केली जाणार आहे.जर तुम्ही १० वी किंवा १२ […]