महाराष्ट्र पोलीस भरती 2026 निकाल
महाराष्ट्र पोलीस भरती २०२५ निकाल: महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई पदांसाठी घेण्यात आलेल्या शारीरिक चाचणी (फेब्रुवारी २०२६) आणि लेखी परीक्षेचा (मार्च २०२६) निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे. उमेदवार आपल्या जिल्ह्याचा किंवा युनिटचा निकाल अधिकृत संकेतस्थळावर जाऊन पाहू शकतात. उमेदवारांच्या सोयीसाठी आम्ही सर्व जिल्ह्यांच्या निकालाच्या लिंक्स खालील टेबलमध्ये एकत्र दिल्या आहेत. महाराष्ट्र पोलीस भरती […]

