SSC JE Bharti Hall Ticket : SSC JE भरती प्रवेशपत्र

SSC JE प्रवेशपत्र २०२६: कर्मचारी निवड आयोगामार्फत (SSC) घेण्यात आलेल्या ज्युनियर इंजिनिअर (सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रो-मेकॅनिकल) पदांच्या भरती प्रक्रियेतील दुसऱ्या टप्प्याचे (Paper-II) प्रवेशपत्र प्रसिद्ध करण्यात आले आहे. ज्या उमेदवारांनी पेपर-१ मध्ये पात्रता मिळवली आहे, त्यांची लेखी परीक्षा (CBT) ०७ एप्रिल २०२६ रोजी आयोजित केली आहे. उमेदवार एसएससीच्या अधिकृत पोर्टलवर आपला नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड […]