Indian Navy Agniveer Bharti 2026 : भारतीय नौदलात संगीतकार पदांची मोठी भरती; येथे पहा सविस्तर माहिती!
Indian Navy Agniveer Bharti 2026 भारतीय नौदलात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी Indian Navy Agniveer Bharti 2026 अंतर्गत एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाद्वारे अग्निपथ योजनेच्या माध्यमातून Indian Navy Agniveer Bharti 2026 ची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे ‘अग्निवीर MR (संगीतकार)’ पदाच्या 02/2026 (जुलै 2026) बॅचसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज […]








