IRFC रेल्वे भरती २०२६: भारतीय रेल्वेच्या अधिपत्याखालील ‘भारतीय रेल्वे वित्त महामंडळ’ (Indian Railway Finance Corporation) मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीद्वारे ‘असिस्टंट’ आणि ‘असिस्टंट मॅनेजर (फायनान्स)’ ही पदे भरली जाणार आहेत. जे उमेदवार रेल्वे क्षेत्रात करिअर करू इच्छितात, त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. या भरतीचा सविस्तर तपशील, वयोमर्यादा आणि शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहे.
IRFC Bharti : भारतीय रेल्वे वित्त महामंडळात २३ जागांसाठी भरती
भरतीची माहिती: भारतीय रेल्वे वित्त महामंडळ (IRFC) मध्ये ‘असिस्टंट’ आणि ‘असिस्टंट मॅनेजर’ पदांच्या २३ रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत.
📅 महत्त्वाच्या तारखा (Important Dates):
| जाहिरात क्र. | 01/2026 |
| ऑनलाईन अर्ज शेवटची तारीख | ०१ मे २०२६ (रात्री ११:४५ पर्यंत) |
| परीक्षा (Tentative) | जून २०२६ |
१. रिक्त पदांचा तपशील:
| पद क्र. | पदाचे नाव | जागा |
|---|---|---|
| 1 | असिस्टंट | 16 |
| 2 | असिस्टंट मॅनेजर (फायनान्स) | 07 |
| एकूण पदे: | 23 | |
२. पात्रता आणि वयोमर्यादा:
| पद क्र. 1 पात्रता | 60% गुणांसह B.Com + ICAI/ICMAI मध्यवर्ती परीक्षा उत्तीर्ण. |
| पद क्र. 2 पात्रता | 60% गुणांसह B.Com + CA/CMA किंवा MBA (Finance). |
| वयाची अट | 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] |
| परीक्षा फी | General/OBC/EWS: ₹500/- [SC/ST/ExSM: फी नाही] |
| नोकरी ठिकाण | नवी दिल्ली / संपूर्ण भारत |
📄 अधिकृत जाहिरात (PDF) पहा
🔗 ऑनलाईन अर्ज करा (Apply Online)
🌐 अधिकृत वेबसाइट
🏠 www.Majhinokri.com होमपेज
सरकारी नोकरीच्या मोफत अपडेट्ससाठी दररोज MajhiNokri.com ला भेट द्या.
