BEML लिमिटेड भरती २०२६: भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयांतर्गत असलेल्या ‘BEML लिमिटेड’ मध्ये ज्युनियर एक्झिक्युटिव्ह पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. एकूण ७८ जागांसाठी ही भरती होत असून, यामध्ये मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर्सना संधी उपलब्ध आहे. जे उमेदवार बंगळूर (Bangalore) येथे करिअर करू इच्छितात, त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. या भरतीचा सविस्तर तपशील, पात्रता आणि वयोमर्यादा खालीलप्रमाणे आहे.
BEML Recruitment 2026 : BEML लिमिटेड मध्ये ७८ जागांसाठी भरती
भरतीची माहिती: BEML लिमिटेड मध्ये ‘ज्युनियर एक्झिक्युटिव्ह’ पदांच्या ७८ रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. इंजिनिअरिंग पदवीधरांसाठी ही सुवर्णसंधी आहे.
📅 महत्त्वाच्या तारखा (Important Dates):
| जाहिरात क्र. | KP/S/03/2026 |
| ऑनलाईन अर्ज शेवटची तारीख | ०७ एप्रिल २०२६ (सायंकाळी ६:०० वाजेपर्यंत) |
| परीक्षा तारीख | नंतर कळविण्यात येईल |
१. रिक्त पदांचा तपशील:
| पद क्र. | पदाचे नाव | जागा |
|---|---|---|
| 1 | ज्युनियर एक्झिक्युटिव्ह (Mechanical/Production/Industrial) | 31 |
| 2 | ज्युनियर एक्झिक्युटिव्ह (Electrical) | 33 |
| 3 | ज्युनियर एक्झिक्युटिव्ह (Electronics/Instrumentation) | 14 |
| एकूण पदे: | 78 | |
२. पात्रता आणि वयोमर्यादा:
| पात्रता (सर्व पद) | ६०% गुणांसह संबंधित शाखेतून BE/B.Tech (SC/ST/PWD: ५५% गुण) + ० ते २ वर्षे अनुभव. |
| वयाची अट | 18 ते 29 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] |
| परीक्षा फी | General/OBC/EWS: ₹500/- [SC/ST/PWD: फी नाही] |
| नोकरी ठिकाण | बंगळूर (Bangalore) |
📄 अधिकृत जाहिरात (PDF) पहा
🔗 ऑनलाईन अर्ज करा (Apply Online)
🌐 अधिकृत वेबसाइट
🏠 www.Majhinokri.com होमपेज
सरकारी नोकरीच्या मोफत अपडेट्ससाठी दररोज MajhiNokri.com ला भेट द्या.
