मुखपृष्ठ | जाहिराती | पदभरती | पोलिस भरती | प्रवेशपत्र | निकाल |

SSB Bharti 2026: सशस्त्र सीमा बल मध्ये ८२७ पदांची मोठी मेगा भरती; सुवर्णसंधी!

SSB Bharti 2026

SSB Bharti 2026: भारत सरकारच्या गृह मंत्रालयांतर्गत सशस्त्र सीमा बल (Sashastra Seema Bal) मध्ये कॉन्स्टेबल पदांच्या एकूण ८२७ रिक्त जागांसाठी मेगा भरती जाहीर झाली आहे. या SSB Recruitment 2026 अंतर्गत ड्रायव्हर, पशुवैद्यकीय (Veterinary), सुतार, माळी आणि इतर विविध ट्रेडमधील पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. १० वी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख २० एप्रिल २०२६ आहे. या पोस्टमध्ये आपण SSB Constable Bharti 2026 ची शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, शारीरिक चाचणी आणि ऑनलाईन अर्जाची थेट लिंक याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. अधिकृत अपडेट्ससाठी MajhiNokri.com ला नियमित भेट द्या.

SSB Bharti 2026: भारत सरकारच्या गृह मंत्रालयांतर्गत सशस्त्र सीमा बल (Sashastra Seema Bal) मध्ये कॉन्स्टेबल पदांच्या एकूण ८२७ रिक्त जागांसाठी मेगा भरती जाहीर झाली आहे. या SSB Recruitment 2026 अंतर्गत ड्रायव्हर, पशुवैद्यकीय (Veterinary), सुतार, माळी आणि इतर विविध ट्रेडमधील पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. १० वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी असून अर्ज करण्याची शेवटची तारीख २० एप्रिल २०२६ आहे. अधिकृत अपडेट्ससाठी MajhiNokri.com ला नियमित भेट द्या.

👨‍✈️ पदाचे नाव व तपशील | Post Details
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
कॉन्स्टेबल (पशुवैद्यकीय/Veterinary)३४
कॉन्स्टेबल (चालक/Driver) – फक्त पुरुष५५३
कॉन्स्टेबल (माळी/Gardener)४१
कॉन्स्टेबल (वॉटर कॅरियर/Water Carrier)०५
कॉन्स्टेबल (मोची/Cobbler)२५
कॉन्स्टेबल (शिंपी/Tailor)४१
कॉन्स्टेबल (धोबी/Washerman)७४
कॉन्स्टेबल (नाई/Barber)४३
कॉन्स्टेबल (वेटर/Waiter)०३
१०कॉन्स्टेबल (सुतार/Carpenter)०७
११कॉन्स्टेबल (नर्सिंग ऑर्डरली)०१
एकूण पदे (Total Posts): ८२७

💰 पगार | Salary:

₹२१,७०० – ₹६९,१०० (Level-3 Pay Matrix)
• महागाई भत्ता आणि इतर सर्व भत्ते नियमानुसार.

🏃 शारीरिक पात्रता (Physical Standards)

  • धावणे: ४.८ किमी २४ मिनिटांत (पुरुष) | २.४ किमी १८ मिनिटांत (महिला)
  • उंची (General/OBC/SC): १७० सेमी (पुरुष) | १५७ सेमी (महिला)
  • उंची (ST उमेदवार): १६२.५ सेमी (पुरुष) | १५० सेमी (महिला)

🛡️ वयोमर्यादा सवलत (Age Relaxation)

सरकारी नियमांनुसार वयात खालीलप्रमाणे सवलत मिळेल:

  • SC/ST उमेदवार: ५ वर्षे सवलत
  • OBC उमेदवार: ३ वर्षे सवलत

📝 लेखी परीक्षेचे स्वरूप (CBT Exam Pattern)

SSB Bharti 2026 अंतर्गत घेतली जाणारी लेखी परीक्षा ही संगणकावर आधारित (CBT) असेल. परीक्षेचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे:

  • एकूण प्रश्न: १०० (बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्न)
  • एकूण गुण: १०० गुण
  • वेळ: २ तास (१२० मिनिटे)
  • विषय: सामान्य ज्ञान, गणित, बुद्धिमत्ता आणि इंग्रजी/हिंदी व्याकरण (प्रत्येकी २५ गुण).

📌 पास होण्यासाठी किमान गुण: UR/EWS/OBC/ESM साठी ५०% आणि SC/ST साठी ४५% गुण आवश्यक आहेत.

🛠️ ट्रेड टेस्ट आणि कामाचा अनुभव:

ड्रायव्हर, वेटर, सुतार आणि माळी यांसारख्या तांत्रिक पदांसाठी उमेदवारांना संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे.

  • ड्रायव्हर: जड वाहन चालवण्याचा परवाना (HMV) अनिवार्य.
  • पशुवैद्यकीय: संबंधित क्षेत्रातील १ वर्षाचा अनुभव किंवा डिप्लोमा.
  • इतर ट्रेड: संबंधित कामाचे प्राथमिक ज्ञान आणि कौशल्य चाचणी उत्तीर्ण होणे आवश्यक.

अर्जाची शेवटची तारीख २० एप्रिल २०२६ असून उमेदवारांनी वेळेत अर्ज सादर करावेत.

🎯 निवड प्रक्रिया (Selection Process):

SSB Constable Recruitment 2026 साठी उमेदवारांची निवड खालील टप्प्यांत केली जाईल:

  • टप्पा १: शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET) आणि शारीरिक मानक चाचणी (PST).
  • टप्पा २: लेखी परीक्षा (Common Entrance Test – CBT).
  • टप्पा ३: कागदपत्र पडताळणी आणि कौशल्य चाचणी (Skill Test/Trade Test).
  • टप्पा ४: वैद्यकीय तपासणी (Detailed Medical Examination).

👴 वयाची अट | Age Limit (20 एप्रिल 2026 रोजी)

पद क्रमांक वयाची अट
1, 2 & 1118 ते 27 वर्षे
3 ते 918 ते 23 वर्षे
1018 ते 25 वर्षे

🏋️ शारीरिक पात्रता | Physical Eligibility

तपशील पुरुष महिला
उंची170 सेमी157 सेमी
छाती80 ते 85 सेमी
धावणे4.8 किमी / 24 मि.2.4 किमी / 18 मि.

💵 अर्ज शुल्क | Application Fees

General/OBC/EWS₹ 100/-
SC/ST/ExSM/महिलाफी नाही

📅 महत्त्वाच्या तारखा | Important Dates

अर्ज सुरू होण्याची तारीख21 मार्च 2026
🚩 अर्ज करण्याची शेवटची तारीख20 एप्रिल 2026

सशस्त्र सीमा बल अधिकृत पोर्टल

SSB भरती लॉगिन पेज

गृह मंत्रालय (MHA) भारत सरकार

जाहिरात (PDF)

📝 ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत:

  1. प्रथम सशस्त्र सीमा बलच्या अधिकृत पोर्टलवर Registration करा.
  2. तुमचा फोटो आणि सही स्कॅन करून योग्य फॉरमॅटमध्ये अपलोड करा.
  3. शैक्षणिक कागदपत्रे आणि अनुभवाचे प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास) सोबत ठेवा.
  4. अर्जाची फी ऑनलाईन पद्धतीने (Net Banking/Card) भरा.
  5. अर्ज सबमिट करण्यापूर्वी सर्व माहितीची पुन्हा एकदा खात्री करून घ्या.

लक्षात ठेवा: अर्ज करण्याची शेवटची तारीख २० एप्रिल २०२६ आहे!

येथे क्लिक करा: इतर सरकारी नोकरीच्या जाहिराती पहाकारी नोकरी”

📌 नोकरीचे अपडेट्स हवेत? आमचे ग्रुप जॉईन करा:

Scroll to Top