Maharashtra Police : महाराष्ट्र पोलीस भरती प्रवेशपत्र
महाराष्ट्र पोलीस भरती प्रवेशपत्र २०२५: पोलीस दलात भरती होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी बातमी! महाराष्ट्र पोलीस भरती २०२५ अंतर्गत होणाऱ्या शारीरिक चाचणी (Physical Test) आणि लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. शारीरिक चाचणी फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होणार असून, उमेदवारांनी त्यांचे प्रवेशपत्र खालील दिलेल्या थेट लिंकवरून डाऊनलोड करावे. परीक्षेच्या तारखा आणि इतर महत्त्वाच्या […]

